Marathi Shayari

Marathi Shayari

दाटून आलेल्या संध्याकाळी,
अवचित ऊन पडतं…..
तसंच काहीसं पाऊल न वाजवता,
आपल्या आयुष्यात प्रेम येतं


डोळ्यातल्या स्वप्नाला…
कधी प्रत्यक्षातही आण !
किती प्रेम करतो तुझ्यावर,
हे न सांगताही जाण


पाहशील जिथे जिथे नजर उचलून…
मीच असेल उभा ओठांवर स्मित घेऊन
आलेत कधी जर तुझ्या डोळ्यात दुखांचे अश्रू….
तुला सुखाचे आनंदाश्रू तिथे तिथे देऊन


तुझ्या प्रेमाचा रंग तो…
अजूनही बहरत आहे.
शेवटच्या क्षणा पर्यंत….
मी फक्त तुझीच आहे !

Advertising

Image result for Marathi Shayari
आज मला एक ‪‎मुलगी‬, ‎तुझ्यासारखीच‬ भासली…
मला ‎पाहून‬ हळूच, ‎गालातल्या‬ गालात ‎हसली‬.

 


प्रेम कधीच अधुरे रहात नाही, अधुरा राहतो तो विश्वास,
अधुरा राहतो तो श्वास…
अधुरी राहते ती कहाणी, राजा पासुन दुरावलेली एक राणी…

 


तुझ्या हसन्याची व भोऱ्या केसांची आठवण मला आहे शक्यता तुला विसरण्याची माझ्या मरणात आहे !!! पाऊलहि दारी तुझ्या जाणून मी नाही दिले जपलो तुझ्या नावास नाही बदनाम तुझं होऊ दिले स्वप्नातही माझ्या झारी का येतोस तू आधी मधी स्वप्नही आम्ही कुणाला सांगितले नसते कधी


प्रत्येकाची कमाई छोटी किवा मोठी होऊ शकते.. पण भाकरीचि साइज प्रत्तेक घरात एकच असते..!! ” गरिबित लाजू नये , आणि श्रीमंतीत माजू नये.. “कोपरांकोपरा ह्रदयाचा, तुझ्या आठवणींनी भरलेला… तरीही माझ्या प्रेमाबद्दल, तुला प्रश्न पडलेला…!!! मोहब्बत‬ करना हमारे बस की बात नहीं और अगर हो गई , तो‬ उसे रोकना कीसी के बाप की , ‪‎औकात‬


Marathi Shayari

संभावनाओं से परे भी देखने की नज़र जुटाइए, सुबह आज की गजब हसीं है जी भर कर लुत्फ़ उठाइए..!! Prem mhanje Chandrasarkhe Shital rahne, KadhiKadhi Suryasarkhe tapane, Sugandh houn Darvalat rahane, Usalnarya Latesarkhe vahane !! हमसफ़र कितना ही सच्चा और प्यारा क्यों ना हो..बाबुल के घर से बिछड़ने का दुख एक बेटी ही जान सकती


तुझ्यासाठी आणलेला गुलाब,

तुला पाहुन रुसला होता..

त्याच्या पेक्षा सुंदर कोणीचं नाही,

हा त्याचा डाव फसला होता”.


कवी बनण्यासाठी
थोडा पावसाचा आधार घेतला
प्रेमभंगाचा घाव मात्र
न मागताच उधार भेटला


Gulabachya fula,
kay sangu tula,
Aathavan yete mala,
Pan ilaj nahi tyala,
karan prem mhantat yaala….


भावना समजायला शब्दांची साथ लागते,
मन जुळून यायला ह्दयीची हाक लागते.

 


Marathi Shayari

भिजून गेला वारा रुजून आल्या गारा,
बेभान झाली हवा पिऊन पाऊस ओला,
येना जरा तू येना जरा प्रेमाची चाहूल देना जरा.


पाहशील जिथे जिथे नजर उचलून,
मीच असेल उभा ओठांवर स्मित घेऊन,
आलेत कधी जर तुझ्या डोळ्यात दुखांचे अश्रू,
तुला सुखाचे आनंदाश्रू तिथे तिथे देऊन.

किनारयाची किमंत समजण्यासाठी लाटांच्या जवळ जाव लागत,
पाण्याचे मोल कळण्यासाठी दुष्काळात फिराव लागत,
प्रेमाची व्याख्या समजण्यासाठी प्रेमात पडाव लागत.


वाट पाहता पाहता तुझी संध्याकाल ही टळुन गेली.
तो पर्यंत सोबत होती सावली माझ्या,
पण तिही मला एकटे सोडून पळुन गेली.


Marathi Shayari

सांग तु माझीच ना कसे जगावे तुझ्याविना,
जशी रात्र चंद्राविना जसा मानव भावनांविना,
सांग तु माझीच ना कसे जगावे तुझ्याविना,
जसे झाड पानांविना जसे फुल सुगंधाविना,
सांग तु माझीच ना कसे जगावे तुझ्याविना,
जसा समुद्र पाण्याविना जसा दिवस सुर्याविना,
सांग तु माझीच ना कसे जगावे तुझ्याविना,
जशी बाग् फुलंविन जसे आकश चांदण्यांविना,
सांग तु माझीच ना कसे जगावे तुझ्याविना.


हा ओघ आहे कवितातल्या शब्दांचा,
या मनातून त्या मनात पोहोचणारा,
एखाद्याच्या मनाला सहजच रुचणारा,
तर एखाद्याला हॄदयात खोलवर टोचणारा.


भिडते जेव्हा नजरेला नजर तेव्हा तुझाच विचार मानात असतो,
तू माझ्याशी स्पष्ट कधी बोलशील मी त्याचीच वाट पाहत बसतो.


निर्सगाला रंग हवा असतो फुलांना गंध हवा असतो,
माणुस हा एकटा कसा राहणार, कारण,
त्यालाही मैञीचा छंद हवा असतो.


Marathi Shayari

तुझी सोबत तुझी संगत,
आयुष्य भर असावी नाही विसरणार मैत्री तुझी,
तू फक्त ती शेवट पर्यंत निभवावी.


तुझ इतक सुंदर मन आहे की,
कुणाचही तुझ्यावर प्रेम बसेल,
खुप भाग्यवान ठरेल तो ज्याच्यावर तुझं प्रेम बसेल.


जपण्यासारखं बरचं काही उद्यासाठी राखून ठेवलंयं,
ह्र्दयाच्या पंखावरती तुझंच नाव कोरुन ठेवलय.


प्रेम कधी नाही विचारत कि काय करतेस तू ?
ते फक्त म्हणते कि माझ्या हृदयाची
स्पंदने चालवतेस तू.


Marathi Shayari

मी तिला प्रेम केले आशिक समजुन,
जरा नीट ऐकामी तिला प्रेम केले आशिक समजुन,
ती उतरून गेली कोल्हापुरलाच,नाशिक समजुन.


फुलाच्या वासाला चोरतायेत नाही,
सुर्याच्या किरणांना लपवता येत नाही,
कितीही “झक्कास” का असेना “आयटम” आपली,
पण दुसर्याच्या “आयटमला” माञ विसरता येत नाही.


संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा मराठी अस्मिता,
मराठी मान मराठी परम्पाराची मराठी शान,
आज संक्रांतीच्या सण घेऊ .
आला नाव्चेताण्याची खान,
तिल गुड घ्या गोड गोड बोला.


आई
दोन शब्दात सार आकाश सामाऊन घेई,
मिठीत तिने घेता लहान वाटे भुई,
ओरडा हि तिचा भासे जणू गोड गाणी,
वादळ वारे, ऋतू सारे तिच्याच मिठीत विरून जाई!


सुंदर दिवसाची सुंदर सुरुवात,
नाजुक ऊन्हाची प्रेमळ साद,
मंजुळ वाऱ्याची हळुवार हालचाल,
रोज तुमच्या आयुष्यात येऊ दे सुंदर सकाळ.


एक नवीन दिवस सुंदर आणि आल्हादकारी सकाळ घेऊन येईल,
मनाच्या अंतरंगामधे नवीन पालवी फुटेल,
प्रत्येक क्षणाकडे पाहून कणाकणाला जाणीव होईल त्या सूर्योदयाची,
ज्याची सगळे आतुरतेने वाट पाहत आहेत.


Image result for Marathi Shayari

जगातील सर्वात मोठी वेदना म्हणजे आपण ज्या व्यक्तीवर सर्वात जास्त प्रेम,
करतो तिच्या शेजारी बसने आणि,
ती व्यक्ती कधीही आपली होणार नाही याची जाणीव होणे.


दिव्याने दिवा लावत गेलं कि दिव्यांची एक ” दिपमाळ” तयार होते,
फुलाला फूल जोडत गेलं कि फुलांचा एक “फुलहार” तयार होतो आणि,
माणसाला माणूस जोडत गेलं की “माणुसकीचं” एक सुंदर नातं तयार होतं.!!


जीवन मिळते एकाचं वेळी.
मरणं येतं एकाचं वेळी,
प्रेम होतं एकाचं वेळी,
ह्रदय तुटतं एकाचं वेळी,
सर्व काही होतं एकाचं वेळी,
तर तिची आठवण,
का..?. येते वेळो वेळी.


आकाशाला टेकतील एवढे लांब हात नाहीत माझे.
चंद्र तारे साठवुन ठेवतील एवढे खोल डोळे नाहीत माझे पण..?
तु दिलेले प्रेम नेहमी जपुनठेवील एवढे मोठे ह्रदय मात्र आहे माझे.


तु आलीस जिवनी रंग माझे बहरूण आले,
धूंद तुझ्या आठवणी नयनी अश्रु सोडूनी गेले.